Ballarpur city@ news
• बल्लारपुर ओबीसी समन्वय समिति ने प्रधानमंत्रीना पत्र पाठविले
सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
बल्लारपुर:ओबीसी समन्वय समिती बल्लारपूर ०३ मे ते १७ में पर्यंत स्वाक्षरी मोहीमत बल्लारपूर शहर व ग्रामीण क्षेत्रातील हजारो नागरिकांनी सहभाग दर्शवला त्यात ओबीसी समन्वय समितीचे सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी मोहिमेला यशस्वी केले.
निवेदन व संकलित स्वाक्षरी चे २००० पत्र व निवेदन पोस्ट मार्फत प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना प्रेषित करण्यात आले.
सब पोस्ट मास्तर बडू तेलसे याना समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक खुटेमाटे, ज्येष्ठ सल्लागार उमेश कडू, सुधीर कोरडे तसेच अमोल काकडे , शंकर काळे रणजीत धोटे उपस्थित होते.
स्वाक्षरी मोही मोहिमेला यशस्वी करण्यासाठी प्रवीण वर्दीलवर, सतीश बावणे, विश्वास निमसरकार, केशव थिपे,चंदू भाऊ वाढाई, चंद्रकांत पावडे, अशोक थेरे,रोशन भोयर, रवी दरेकर, सतीश नेवारे, नागेश रत्नपारखी, शुभांगी तिडके ,राजेंद्र गौरकर, पायताडे सर सहकार्य केले.
