Home Breaking News Ballarpur city @news • राहुल गांधी यांचा वाढदिवसा निमित्य लाडू वाटप करुण...

Ballarpur city @news • राहुल गांधी यांचा वाढदिवसा निमित्य लाडू वाटप करुण आंनद साजरा केला.

188

Ballarpur city @news
• राहुल गांधी यांचा वाढदिवसा निमित्य लाडू वाटप करुण आंनद साजरा केला.

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर: माजी खा. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस अध्यक्ष कुणालदादा राऊत यांच्या नेतृत्वात बल्लारपुर विधानसभा युवक काँग्रेस तर्फे काँग्रेस चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
नगर परिषद चौक येथे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वाढदिवसाची सुरुवात करण्यात आले. राहुल गांधी यांच्या वाढदिवस निमित्त बँड पथकाच्या गजरात युवक मंत्रमुग्ध झाले तसेच नागरीकांना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश सहसचिव चेतन गेडाम,पूर्व गट नेता नगर परिषद देवेंद्र आर्या,युवक कांग्रेस विधानसभा अध्यक्ष जुनैद सिद्दीकी, माजी नगर सेवक विनोद आत्राम,युवक विधानसभा उपाध्यक्ष अजय रेड्डी, शहर अध्यक्ष अरविंद वर्मा, तालुका अध्यक्ष रूपेश भोयर, उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे,सोशल मीडिया अध्यक्ष संजय घुग्लोत,शहर अध्यक्ष उद्योग कांग्रेस करण कामटे,शहर महासचिव अकरम शेख, संदीप नाक्षिणे तालुका महासचिव बशीर सिद्दीकी, संदीप चंडाले,अक्षय आरेकर,सुधशन भिमनवार, सूरज ठाकुर,सुभम यादव,आशीष मुडेवार, सलीम भाई, अमोल झामरे, तिरुपति दासरी, नितेश बहादे, राजू घुगरे, भीम वर्मा,श्रीनिवास रेड्डी, प्रवीण ,अखिल राजुरकर रोशन झाड़े, पंकज झाड़े,राजू सुखदेव, रवि वर्मा ,राज वर्मा, आकाश वर्मा उमेश वर्मा, राहुल वर्मा ,सुभम वर्मा सूरज वर्मा,रोशन ढेगळे,राहुल कामटे,
आश्रय माकोड़े,एम.डी शेख,क्रिशना नामस्वामी
सुधर्शन विमलवार
अमित मल्लोजवार सह आदी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.