Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस नगरपरिषदचे मुख्याधिकारी विविध ठिकाण साफसफाईचे पाहणी

Ghugus city@ news • घुग्घुस नगरपरिषदचे मुख्याधिकारी विविध ठिकाण साफसफाईचे पाहणी

95

Ghugus city@ news
• घुग्घुस नगरपरिषदचे मुख्याधिकारी विविध ठिकाण साफसफाईचे पाहणी

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: दि.२७ जून मंगलवार २०२३ रोजी शहरातील विविध प्रभाग ठिकाणी नगरपरिषदचे कर्मचारी काम करीत आहे यांची पाहणी करून नागरीकाची संवाद केला, नगरपरिषदचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी पाहणी केली.
मान्सूनपूर्व नालीसफाई ,स्वच्छता शहरातील सर्व लहान-मोठे नाले गाळ व कचरामुक्त करुन पावसाचे पाण्याचा निचारा योग्य प्रमाणे होईल तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचणार नाही तसेच नाल्यांमधील अडथळा मुळे कुणाचा घरात पाणी शिरणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात येत आहे.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सोनाली नागरगोजे, घरकूल विभागाचे अभियंता सिया नागपूरे उपस्थित होते.