Home Breaking News Korpana taluka @news • कोरपनाभाजपा तालुक्याच्या वतीने 9 सेवा सुशासन आणि...

Korpana taluka @news • कोरपनाभाजपा तालुक्याच्या वतीने 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष घर. • चलो अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात: नारायण हिवरकर.

66

Korpana taluka @news
• कोरपनाभाजपा तालुक्याच्या वतीने 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष घर.

• चलो अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात: नारायण हिवरकर.

सुवर्ण भारत:मंगेश तिखट
विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

कोरपणा: तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पारडी गावातुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नऊ 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्षा निमित्त घर चलो अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पारडी गावातुन मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली नऊ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाची माहिती देण्यात आली व पांपलेट व स्टीकर देऊन 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन भाजपा सरकारला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले.
व प्रत्येक घरी जाऊन भेट दिली व हे अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, यशवंत इंगळे भाजपा जेष्ठ नेते, कार्तिक गोंडलावार युवा मोर्चा कार्यकर्ते तसेच इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.