Home Breaking News Chandrapur taluka@ news • मोजा चांदसुर्ला तालुका चंद्रपूर येथील विविध विकास कामाचे...

Chandrapur taluka@ news • मोजा चांदसुर्ला तालुका चंद्रपूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न.

603

Chandrapur taluka@ news
• मोजा चांदसुर्ला तालुका चंद्रपूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न.

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर: विश्वगौरव भारत देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नपूर्ती महत्वकांशी जल जीवन योजने अंतर्गत ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय यांचे प्रयत्नाने मंजूर हर घर शुद्ध पेयजल नळ या कामाचे तसेच जनसुविधा योजने अंतर्गत बंदिस्त नालीचे बांधकाम तसेच जल शुद्धीकरण संयंत्र यांचे लोकार्पण या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण रामपाल सिह अध्यक्ष नियामक मंडळ शासकीय अभियांत्रिक महाविद्यालय माधुरी सगौरे सरपंच अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा तथा उपसरपंच हनुमान काकडे तालुका अध्यक्ष भाजपा विलास टेंभुर्णे नामदेव आसुटकर,अर्जुन नागरकर,कोडापे मॅडम,प्रतिभा पत्रकार,अंकित ढेगळे यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.