Home Breaking News Ballarpur city@ news •गोपाल मोहुर्ले मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी

Ballarpur city@ news •गोपाल मोहुर्ले मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी

68

Ballarpur city@ news

•गोपाल मोहुर्ले मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी

✍️ पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर :- गोपाल मोहुर्ले यांची मनसेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे नेते राजू उंबरकर व जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष बांधणी करण्यावर भर देणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचेही त्यांनी
सांगितले आहे. गोपाल मोहुर्ले मनसे चे एकनिष्ठ कार्यकर्ता असून ते २०१३ – २०१४ मध्ये सुद्धा मनसे चे तालुका अध्यक्ष होते. ते शाळा वाहतूक संस्था चे अध्यक्ष आहेत.