Home Breaking News Ballarpur city @news • रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

Ballarpur city @news • रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

484

Ballarpur city @news
• रेल्वे अपघातात युवकाचा मृत्यू

बल्लारपूर :- शहरातील टिळक वार्ड कॉलरी काटा गेट येथील 22 वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी दिनांक 13/07/2023 सायंकाळी 7 – 7.30 दरम्यान चंद्रपूर रेल्वे स्थानक येथे घटना घडली.
नावेद सिद्दीकी वय 22 वर्ष असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जुनेद सिद्दीकी याचा भाऊ आहे. नावेद हा दुरोंतो एक्स्प्रेस ने चंद्रपूर ला गेला होता. दूरोंतो एक्स्प्रेस रेल्वे गाडी चा थांबा चंद्रपूर नाही आहे. तो चालत्या गाडी मध्ये उतरताना त्याच्या तोल जाऊन गंभीर जखमी होऊन त्याच्या प्राण गेला. त्याच्या मृत्युने युवकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.शहरातील अनेक युवक अंत्यविधि साठी उपस्थित होते.