Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथील आठवडी बाजार पासची देशी दारू दुकान...

Ghugus city @news • घुग्घुस येथील आठवडी बाजार पासची देशी दारू दुकान बंद करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची मांगनी

246

Ghugus city @news
• घुग्घुस येथील आठवडी बाजार पासची देशी दारू दुकान बंद करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची मांगनी

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:घुग्घुस येथील दर रविवारला आठवडी बाजार भरते तसेच बाजुला महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृर्णाकृती पुतळा पासी आहे. घुग्घुसला आजूबाजचा गावचे नागरीक बाजार करायला येतात व तेथीच नवीन देश भट्टी असल्याने दारु पिणारे गलत हरकत तसेच शिवीगाळ करतात यांच्या विरोधात घुग्घुस येथील राष्टवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपजिल्हाधिकारीला निवेदनातून प्रत्यक्षपणे भेट घेऊन सांगण्यात आले.
राष्टवादी काँग्रेस महिलांनी परिसरातील नागरिक घेऊन येवु दारू दुकानावर गोंधळ करू आणि काही दिवसांत हे दारू दुकान गावातून हटवले नाही तर समोर उग्र आंदोलन करू, असे घुग्घुस राष्ट्रवादी पक्षातर्फे गावातील इतर महिलांनीही त्यांच्यासोबत पुढे यावे, असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी का.प. विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, शहर अध्यक्ष रवी डिकोंडा, युवक शहर अध्यक्ष अक्षय कोवले, योहान इरुगुराल, विद्यार्थी शहर अध्यक्ष रितिक मडावी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.