Home Breaking News Ghugus city@ news • शहरातील प्रमुख मार्गाचे दुर्वव्यवस्था तातडीने दुरुस्ती करा अन्यथा...

Ghugus city@ news • शहरातील प्रमुख मार्गाचे दुर्वव्यवस्था तातडीने दुरुस्ती करा अन्यथा काळे झेंडे घेऊन आंदोलन करू:अमित बोरकर

105

Ghugus city@ news
• शहरातील प्रमुख मार्गाचे दुर्वव्यवस्था तातडीने दुरुस्ती करा अन्यथा काळे झेंडे घेऊन आंदोलन करू:अमित बोरकर

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपसंपादक

घुग्घुस: शहरातील मुख्य मार्ग उदा.सरकारी दवाखान्या समोरील मार् आणि गणेश शेंडे यांच्या दुकानासमोरील मार्गावर खड्डे पडलेले आहे व आता पावसामुळे रस्त्याची अवस्था अजून खराब होत आहे यावर घुग्घुस चे मुख्याधिकारी साहेबांचे लक्ष नाही याविषयाला गांभीर्याने घेऊन लवकर रस्ता दुरुस्त करावे.
घुग्घुस शहरात येण्याकरिता हा एकमेव मार्ग आहे तसेच या खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहे लक्ष देण्याची बाब ही आहे की या मार्गाचा वापर शहरातील सर्व नेतागण सुद्धा करतात परंतु कुनाच लक्ष वेधत नाही आहे. येणाऱ्या 30 जुलै 2023 पर्यंत जर या मार्गाची दुरुस्ती झाली नाही आणि पक्के बांधकाम झाले नाही तर आम आदमी पार्टी तर्फे घुग्घुस नगरपरिषदच्या विरोधात काळे झेंडे घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे,महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, सचिव संदीप पथाडे, सहसचिव प्रशांत सेनानी,आशिष पाझारे, रवी शांतलावार, , प्रफुल पाझारे, सोशल मीडिया अध्यक्ष निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.