Home Breaking News Ballarpur city@ news • संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर केने...

Ballarpur city@ news • संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर केने यांची निवड

84

Ballarpur city@ news
• संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी समीर केने यांची निवड

बल्लारपुर:संजय गांधी निराधार योजना समितीच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षपदी समीर केने यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी सदर समिती घोषित केली असून त्यात समितीच्या अध्यक्षपदी समीर केने तसेच सदस्य म्हणून किशोर मोहूरले सतीश कनकम मल्लेश कोडारी राजेश दासरवार,अनिल मोरे रूमदेव डेरकर, वैशाली जोशी लीना कुसराम प्रभृतींचा समावेश आहे. सदर समितीचे तहसीलदार हे पदसिद्ध सचिव आहेत.