Home Breaking News Chandrapur city@ news • ना.सुधीर मुनगंटीवार वाढदिवसा निमित्त लखमापूर हनुमान मंदिर...

Chandrapur city@ news • ना.सुधीर मुनगंटीवार वाढदिवसा निमित्त लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक पूजन तसेच भजन कार्यक्रम संपन्न.

388

Chandrapur city@ news
• ना.सुधीर मुनगंटीवार वाढदिवसा निमित्त लखमापूर हनुमान मंदिर येथील अभिषेक पूजन तसेच भजन कार्यक्रम संपन्न.

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर:ना.सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री जिल्हा चंद्रपूर. यांच्या वाढदिवसा निमित्त अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांनी लखमापूर हनुमान मंदिरात अभिषेक पूजन व भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ना. सुधीर मुनगंटीवार यांना जनतेचे अविरत सेवा करताना त्यांचे प्रश्न सोडवताना त्यांच्या प्रत्येक कार्याला यश येवो व त्यांचे जीवन निरोगी व त्यांना उदंड आयुष्य लाभो याकरिता हनुमानजी च्या मूर्तीला दुधाचा अभिषेक,पूजन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाच्या शेवटी महिला भजन मंडळा तर्फे भजन करण्यात आले. यावेळी नामदेव डाहूले जिल्हा महामंत्री भाजपा शोभाताई पिदूरकर जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आघाडी भाजपा, सौ.माधुरी सागोरे सरपंच, विनोद खडसे, विकास जुमनाके,भारत रोहणे, आशिष वाढाई,सुदर्शन निसाद, अशोक पटेल, शंकर खंडाळकर, नथुजी थेरे सौ. दुर्गा बावणे सौ. कल्पना घुमे,सौ प्रतिभा काळे, सौ किरण डोंगरे,प्रतिभा पत्रकार,रेखा महाले, पुष्पा बेलसुरे,पुष्पा महाले, माया महाले,सौ अर्चना महाले, पियुष भोगेकर, विष्णू वर्भे, अर्जुन ठाकूर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.