Home Breaking News Ballarpur city@ news • भारतीय टायगर संघटनेच्या वतीने विसापूर टोल नाका...

Ballarpur city@ news • भारतीय टायगर संघटनेच्या वतीने विसापूर टोल नाका बंद करण्याची मांगनी

650

Ballarpur city@ news
• भारतीय टायगर संघटनेच्या वतीने विसापूर टोल नाका बंद करण्याची मांगनी

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना .सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर असलेला विसापूर येथील टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी भारतीय टायगर संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आले. विसापूर टोलनाक्याच्या जो टूल आहे तो अवैधरीत्या सुरू आहे कारण हा टोल नाका चंद्रपूर ते बामणी या मार्गाचा टोल वसूलत आहे हा रोड फार मोठ्या प्रमाणामध्ये खराब होत असतो या रोडावरती फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतात या रोडचा मेंटेनन्स टोलनाक्याकडून करण्यात येत नाही त्यामुळे या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत बरेचसे निष्पाप लोकांचा रोड अपघातात जीव सुद्धा गेला आहे. या टोलनाक्याचे मालक रोडचे मेंटेनन्स करण्यास अक्षम ठरत आहेत म्हणून हार्ट टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने करण्यात आली. निवेदन देण्याकरता भारतीय युथ टायगर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे, दर्शन मोरे, रतन फुलकर, सुरज चोबे, माजी नगरसेवक स्वामी रायबरम व इतर कार्यकर्ता उपस्थित होते