Home Breaking News Ballarpur city @news • नागपूर विभागातील 15 स्थानके विकसित होणार..!

Ballarpur city @news • नागपूर विभागातील 15 स्थानके विकसित होणार..!

407

Ballarpur city @news
• नागपूर विभागातील 15 स्थानके विकसित होणार..!

सुवर्ण भारत: ता. प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर :- रेल्वे मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत योजनेंतर्गत नागपूर विभागातील 15 स्थानके विकसित करण्यात येत आहेत.
त्या 15 स्थानकांमध्ये नरखेड, आमला, बल्लारशाह, गोधनी, चंद्रपुर, जुन्नारदेव, कटोल, बैतूल, हिगनघाट, सेवाग्राम, धामणगाव, घोड़ाडोंगरी, मुलताई, पांढुरना आणि पुलगाव चा समावेश आहे.
योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या ईमेल आयडीवर तुम्ही तुमच्या स्टेशनच्या सुधारणेसाठी तुमच्या मौल्यवान सूचना शेअर करू शकता.
drmcrngp@gmail.com cproofficeO@gmail.com
तुम्ही @drmcrngp ला #AmritBharat_Station नावाच्या हॅशटॅगसह टॅग करून सूचना देखील ट्विट करू शकता.
नागरिकांनी आपल्या सूचना गाऱ्हाणे नोंदनवाचे आवाहन अजय दुबे सदस्य राष्ट्रीय रेल्वे ग्राहक रेल्वे मंत्रालय सल्लागार परिषद यांनी केले आहे.