Home Breaking News Ballarpur city@ news • राहुल गांधी यांच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाची स्थगिती...

Ballarpur city@ news • राहुल गांधी यांच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाची स्थगिती ! • बल्लारपूरात युवक काँग्रेसचा जल्लोष!

596

Ballarpur city@ news
• राहुल गांधी यांच्या प्रकरणात सुप्रिम कोर्टाची स्थगिती!

•बल्लारपूरात युवक काँग्रेसचा जल्लोष!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपुर:माजी खा.राहुल गांधी यांच्या विरूध्द एका मानहानी प्रकरणात सुप्रिम कोर्टाने स्थगनादेश दिला आहे ‌.या मुळे कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांत आनंद व्यक्त केल्या जात आहेत. कोर्टाच्या निकाला नंतर कार्यकर्त्यांना अधिक ऊर्जा मिळाली असून बल्लारपुर शहरात आज माजी खा. नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात
युवक कांग्रेस बल्लारपूरच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी पुतळ्या जवळ “सत्यकी ही जीत होगी”,सत्यमेव जयते,भारत माता की जय, असे नारे देत राहुल गांधी यांना समर्थन देण्यात आले
या वेळी जिल्हा महासचिव शंकर महाकाली, बल्लारपुर शहराध्यक्ष अरविंद वर्मा,विधानसभा उपाध्यक्ष अजय रेड्डी,बल्लारपुर शहर उपाध्यक्ष राजेश केशकर,तालुकाध्यक्ष रूपेश भोयर,उपाध्यक्ष प्रांजल बालपांडे, महासचिव बशीर सिद्दीकी, प्रणव गोरे,सामाजिक कार्यकर्ता विवेक कुटेमाटे,रोशन भोयर, सिद्दीकी,गोपाल कलवला, तपन उगले,आशीष मुडेवार,सूरज सिंग,राजू घुगरे,राहुल रामटेके, दीपक भास्कर, रोहित सकसेना,तुषार निषाद, योगेंद्र खेंगार, ललित वर्मा, शशि कोटेवार,राजू सुखदेव,व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते