Home Breaking News Ballarpur city @news • युवक कांग्रेस तर्फे जागतिक आदिवासी दिनी साजरा

Ballarpur city @news • युवक कांग्रेस तर्फे जागतिक आदिवासी दिनी साजरा

75

Ballarpur city @news
• युवक कांग्रेस तर्फे जागतिक आदिवासी दिनी साजरा

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

बल्लारपुर:जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून
तालुक्याच्या जूनी दहेली गावात युवक कांग्रेस सर्व पदाधिकारी व कार्यकर्ताने वीर बिरसामुंडा यांच्या पूतळाल्याला माल्यर्पण करुण वंदन केले. त्यानंतर बल्लारशाह राजे यांच्या समाधी पासून समाज बांधव एकत्र होऊं भव्य रॅली काढण्यात आली.मुख्य पोशाखात महिला पिवळी साडी तर पुरुष पिवळे शर्ट आणि दुपट्टा असे रॅली मध्ये पिवळे वादळ सुटले की काय अशी परिस्थिती दिसत होती.ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली.यात शाळेच्या मुला मुलींनी पण सहभाग घेतला होता. त्याच्या रैली चे स्वागत बालाजी कॉप्लेक्स जवळयुवक कांग्रेस प्रदेश सहसचिव चेतन गेडाम, माजी नगराध्यक्ष सुन्दाताई आत्राम, माजी नगराध्यक्ष छाया मड़ावी, जिल्हा महासचिव शंकर महाकाली,शहर अध्यक्ष अरविंद वर्मा,उपाध्यक्ष राजेश केशकर, तालुका अध्यक्ष रूपेश भोयर,उपाध्यक्ष बशीर सिद्दीकी,माजी नगर सेवक विनोद आत्राम,प्राणेश अमराज,चंचल मून, राजेश केशकर, प्रकाश गोलकर, संजीव सुदाला,गुरु कामटे,शकील शेख सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिति होते