Home Breaking News Ghugus city @news •स्ट्रीट लाईट तत्काल लावण्यासाठी श्रीनिवास गुडला केली मांगनी

Ghugus city @news •स्ट्रीट लाईट तत्काल लावण्यासाठी श्रीनिवास गुडला केली मांगनी

151

Ghugus city @news
•स्ट्रीट लाईट तत्काल लावण्यासाठी श्रीनिवास गुडला केली मांगनी

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:शहराच्या प्रभाग क्रमांक ५ येथे स्ट्रिक्ट लाईट लावण्यात यावे असे निवेदनातून घुग्घुस नगरपरिषद मुख्याधिकारी नसल्याने कार्यालय कर्मचारी ला देण्यात आले.तसेच शालीकराम नगर येथे १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदन करणार परंतु तेथील वीज पोल बंद असल्याने,तारे टाकून राहीले? लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी निवेदनातून विनंती केली.
यावेळी श्रीनिवास गुडला,शेखर तंगडपेल्ली,अजय उपाध्ये,शहजाद शेख, प्रणयकुमार बंडी व सुरेश रंगारी उपस्थित होते.