Home Breaking News कु.रश्मी पचारे व चैताली आत्राम यांचा आज वाढदिवस! • वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या...

कु.रश्मी पचारे व चैताली आत्राम यांचा आज वाढदिवस! • वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मायाताई कोसरे,रजनी रणदिवे,मेघा धोटे,अपर्णा चिडे,माया बांगडे, प्रगती करमरकर,प्रिती उमरे,रिना तेलंग , दिक्षा तेली,संगिता पाटील,मंथना नन्नावरे,पायल दुपारेंसह अनेकांनी शुभेच्छा!

138

• कु.रश्मी पचारे व चैताली आत्राम यांचा आज वाढदिवस!
• वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्या मायाताई कोसरे,रजनी रणदिवे,मेघा धोटे,अपर्णा चिडे,माया बांगडे, प्रगती करमरकर,प्रिती उमरे,रिना तेलंग , दिक्षा तेली,संगिता पाटील,मंथना नन्नावरे,पायल दुपारेंसह अनेकांनी शुभेच्छा!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप (कलाकुंज)गृपच्या राजूरा निवासी सुपरिचित चित्रकार रश्मी पचारे व महिला सामाजिक महिला कार्यकर्त्या चैताली आत्राम यांचा आज गुरुवार दि. 24ऑगस्टला वाढदिवस आहे. या निमित्ताने नामवंत सहज सुचलं गृपच्या मुख्य मार्गदर्शिका तथा नागपूर जिल्ह्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या मायाताई कोसरे ,राजूराच्या अधिवक्ता जेष्ठ लेखिका मेघा धोटे, सहज सुचलं काव्यकुंजच्या संयोजिका सरोज हिवरे, अर्पणा चिडे,रिना तेलंग , माया बांगडे, प्रिती उमरे, पायल दुपारे ,साक्षी बद्दलवार,अंजू पिंपळे, मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे ,या शिवाय भद्रावती नगरीच्या सामाजिक कार्यकर्त्या कु.किरण साळवी , पाचवडच्या जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार , अर्चना चावरे, नंदिनी लाहोळे, सविता भोयर , दिक्षा तेली, संगिता पाटील अल्का सदावर्ते, किर्ती पांडे ,कु.रसिका ढोणे , रजनी रामटेके, कला कोडापे,नयना झाडे, वंदना बरडे ,प्रगती करमरकर,सहज सुचलंच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे,वर्षा आत्राम, मेघा मिलमिले शारदा झाडे, रजनी रनदिवे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.रश्मी पचारे ह्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी असून त्यांना बालपणापासून चित्रकलेची आवड आहे.आज पावतो त्यांनी आपल्या कलेतून अनेक लक्षवेधक व मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत.

दरम्यान विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते संघर्षि वि.म.उजवणे यांचे हुबेहूब सुंदर व सुरेख चित्र त्यांनी या अगोदर रेखाटले होते .अनेकांनी तिच्या या कलेचे मुक्तकंठाने कौतुकासह अभिनंदन केले आहे.सध्या ती या कलेसोबतच सोलापूर येथे आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करीत आहे.तर चैताली आत्राम या महिला कार्यकर्त्या असून त्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील रहिवाशी आहेत त्यांचे सध्या नाशिक जिल्ह्यात वास्तव्य आहे.सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. विशेष म्हणजे रश्मी पचारे व चैताली आत्राम ह्या दोघेही गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्या आहेत .