Home Breaking News • मेघा धोटे ना बाद 50 ! • आज होतोय धोटे यांचा...

• मेघा धोटे ना बाद 50 ! • आज होतोय धोटे यांचा वाढदिवस राजू-यात थाटात साजरा! • मायाताई कोसरे, रंज्जू मोडक ,वर्षा कोंगरे,मंगल मिसाळ,किरण साळवी ,प्रिती उमरे ,अर्चना सुतार ,मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, अपर्णा चिडे,अल्का सदावर्ते ,सरोज हिवरे,रजनी रामटेकेंसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

59

• मेघा धोटे ना बाद 50 !
• आज होतोय धोटे यांचा वाढदिवस राजू-यात थाटात साजरा!
• मायाताई कोसरे, रंज्जू मोडक ,वर्षा कोंगरे,मंगल मिसाळ,किरण साळवी ,प्रिती उमरे ,अर्चना सुतार ,मंथना नन्नावरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, अपर्णा चिडे,अल्का सदावर्ते ,सरोज हिवरे,रजनी रामटेकेंसह अनेकांनी दिल्या त्यांना शुभेच्छा!

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर: महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा निवासी मार्गदर्शिका व जेष्ठ लेखिका मेघा धोटे यांचा आज सोमवार दि.२८ऑगस्टला वाढदिवस असून तो आज त्यांच्या राजूरा निवासस्थानी संध्याकाळी अनेकांच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात साजरा होत आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळी मेघा धोटे यांना व्हाॅटसअप व भ्रमनध्वनीच्या माध्यमातून मायाताई कोसरे, स्मिता बांडगे ,अपर्णा चिडे, ज्योति घाटे, रजनी रामटेके, रजनी रणदिवे, विजया भांगे विजया तत्वादी,सहज सुचलंच्या चंद्रपूर नवोदित सदस्य प्रिती उमरे , जागतिक पुरस्कार प्राप्त कवयित्री कु.अर्चना सुतार , कु.मंगल मिसाळ, शैला चिमड्यालवार , सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, अंजू पिंपले, मंथना नन्नावरे, या शिवाय भद्रावती व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या अध्यक्ष कु.किरण साळवी , मूलच्या अर्चना चावरे, राजूराच्या नंदिनी लाहोळे, सविता भोयर ,अल्का सदावर्ते, भद्रावतीच्या किर्ती पांडे , वरोराच्या कु.रसिका ढोणे , कला कोडापे ,नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, वंदना बरडे , चैताली आत्राम,मृणाल भगत , सहज सुचलंच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे, मेघा मिलमिले शारदा झाडे ,सिमा पाटील, पायल दुपारे आदींनी त्यांना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.मेघा धोटे ह्या गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलंच्या एक जेष्ठ मार्गदर्शिका आहेत.