Home Breaking News Chandrapur city @news • चंद्रपूर गुरुकुंज उद्यान निर्माण नगरच्या वतीने आज निःशुल्क...

Chandrapur city @news • चंद्रपूर गुरुकुंज उद्यान निर्माण नगरच्या वतीने आज निःशुल्क आरोग्य शिबीर आयोजित !

236

Chandrapur city @news
• चंद्रपूर गुरुकुंज उद्यान निर्माण नगरच्या वतीने आज निःशुल्क आरोग्य शिबीर आयोजित !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : तुकुम गुरुकुंज उद्यान निर्माण नगर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात आज गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 ला आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.सकाळी दहा वाजता पासून या आरोग्य शिबीराला सुरुवात झाली असल्याचे दिसून आले.शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सुवर्णा लोखंडे यांनी आमचे प्रतिनिधीस सांगितले .दुपार पर्यंत हे आरोग्य तपासणी शिबीर सुरु राहणार आहे.गुरुकुंज उद्यान सौंदर्यकरण समितीतर्फे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.