Home Breaking News Rajura taluka@ news • राजुरात गळफास घेत मिळालेल्या मृतकाची पटली ओळख

Rajura taluka@ news • राजुरात गळफास घेत मिळालेल्या मृतकाची पटली ओळख

71

Rajura taluka@ news
• राजुरात गळफास घेत मिळालेल्या मृतकाची पटली ओळख

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (मुख्य संपादक)

३१ ऑगस्ट २३
राजुरा: येथील चेतन होटेल Chetan Hotel Rajura शेजारी विधाते यांचा पडक्या घरात गळफास घेऊन मिळालेल्या इसमाची राजुरा पोलीसां कडुन पटली ओळख. सदर मृतकाची झळती घेतली असता मृतकाचा पॅन्टच्या खिशातून ओल्या व अस्पष्ट अवस्तेत आधार कार्ड मिळाले सदर आधार कार्ड वाचण्या योग्य नसल्याने आधार क्रमांकाची कशी -बशी ओळख करत आधार क्रमांकाने ऑनलाईन माहिती केली असता मृतकाचे नाव- विकेश गोविंदराव कोकाटे ( Vikesh Kokate ) वय ३९ वर्ष राहनार- शिवकृष्ण धाम मानकापुर, नागपूर ( Nagpur) अशी ओळख समोर आली आहे.

मृतक इसम नागपूर इथून राजुरा शहरात कुठे व कुनाकळे आला हा प्रश्न तसाच आहे. मृतक राजुरात किती दीवसापासुन राहत होता कुनाच्या घरी आला किव्हा कुना व्यावसायिका कळे काम करण्या करीता आला होताका व तो विधाते Vidhate यांच्या घरी पोहचला कसा नागरीकात चर्चेचा विषय आहे.

मृतकाचा मृतदेह मिळालेल्या ठिकाणचे छायाचित्र व नागपूर ते राजुराशी संबंध पाहता हत्या कि आत्महत्या (Murder or suicide ) अशी शंका वेक्त केली जात आहे.

समोरील तपास राजुरा पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे Vishal Nagargoje यांचा निदर्शनात राजुरा पोलीस करीत आहे.