Ghugus city@ news
• १ सेप्टेंबर ड्राइवर दिवस जनरल इंडस्ट्रियल कामगार यूनियन साजरा करण्यात आला
✍️ पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्गुस: दिनांक १ सप्टेंबर २०२३ शुक्रवार रोजी बहेरम बाबा मंदिर येत जनरल इंडस्ट्रियल कामगार यूनियन कामगारनी ड्राइवर दिवस साजरा करण्यात आली. कार्यक्रम चे अध्यक्ष जनरल इंडस्ट्रियल कामगार यूनियन अध्यक्ष श्रीनिवास गोसकुला प्रमुख पाहूणे म्हणून जनरल इंडस्ट्रियल कामगार यूनियन कार्याध्यक्ष श्रीमंती रेखा विजय कैंथल, विशाल दामेर, योहान इरुगुराला, विनोद निचकोला, ड्राइवर दिवसचा केक कापून साजरा करण्यात आला.अध्यक्ष,कार्याध्यक्ष, आणि समस्त ड्राइवर यांच्या हस्ते उपस्थित कामगार होते.
या कार्यक्रमचे यशस्वी साठी अनुराग नतर, रामु उपलेटी, राजेश पेद्दापेल्ली, नितिन चौहान, दीपक निचकोला,विशाल दुर्वे व कामगार उपस्थित होते.
