Home Breaking News Ballarpur city news •माजी नगर सेवक देवेंद्र आर्य यांचा वाढदिवस बल्हारपूर नगरीत...

Ballarpur city news •माजी नगर सेवक देवेंद्र आर्य यांचा वाढदिवस बल्हारपूर नगरीत थाटात साजरा! •अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

108

Ballarpur city news
•माजी नगर सेवक देवेंद्र आर्य यांचा वाढदिवस बल्हारपूर नगरीत थाटात साजरा!

•अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सुवर्ण भारत:पारिश मेश्राम
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर : शहरातील ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र आर्य यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र मंडळ व परिवाराच्या वतीने श्री तिरुपती बालाजी मंदिरात लाडू तुला आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व उपस्थित मान्यवर मंडळींना लाडू वाटण्याचा एक कार्यक्रम पार पडला .
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, छाया मडावी, सुनंदा आत्राम, चेतन गेडाम, नाना बुंदेल, डॉ. टी. श्रीनिवास, भास्कर माकोडे, रवी मातंगी, सचिन तोटावार, शेख अनवर, राजू मारमवार, कैलास धानोरकर, गणेश कोकाटे, देवेंद्र यादव, देवेंद्र वाटकर, रामदास वागदरकर, कृष्णन नायर, आनंद भास्करवार, राकेश पायताडे,जक्कू परिवार, आर्य परिवार व त्यांच्याशी निगडीत शेकडों कामगार ,मित्र मंडळ व त्यांच्या परिवारातील सदस्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.