Home Breaking News ◻️♦️अमुचा गणपती◻️🔶 ◻️🔸सौ वंदना अजय आगलावे(बोढे) सहज सुचलं सदस्य वरोरा जि.चंद्रपूर

◻️♦️अमुचा गणपती◻️🔶 ◻️🔸सौ वंदना अजय आगलावे(बोढे) सहज सुचलं सदस्य वरोरा जि.चंद्रपूर

133

◻️♦️अमुचा गणपती◻️🔶

◻️🔸सौ वंदना अजय आगलावे(बोढे) सहज सुचलं सदस्य वरोरा जि.चंद्रपूर

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

◽🔶अमुचा गणपती,अपुला गणपती
असे महामती विध्येचा तो..
निघती मिरवणुक वाद्य गजरात
बसे तो मखरात सजलेल्या..
दारी तोरण, रोषणाई चा झगमगाट
◻️🔶अवघीच घाई घरोघरी…
भरला बाजार पेढे फुले हार
चाले तो व्यापार धामधूम…
जमा होई गाव अवघे आप्तीय
भेटीगाठी होई जिवलागांच्या….
करी गजर टाळ मृदुंगानचा
गुलाल भुईवर विखुरला….
गल्ली बोळी मध्ये सजले मांडव
विराजमान होई बाप्पा तेथे…
रेखियली रांगोळी उंबरठ्यात
फटाके,कंदील, डी जे वाजविती…
◽🔶आरास अफाट पक्वांनाची
एकवीस भाज्यांची मेजवानी…
डोळीयात भाव दाटला प्रेमळ
अनंत मुर्तीत एकची तो देव….

.