Home Breaking News Ghugus city @news •घुग्घुस नगरपरिषद मार्फत स्वच्छता,कचरामुक्त अभियान

Ghugus city @news •घुग्घुस नगरपरिषद मार्फत स्वच्छता,कचरामुक्त अभियान

153

Ghugus city @news
•घुग्घुस नगरपरिषद मार्फत स्वच्छता,कचरामुक्त अभियान

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : येथील नगरपरिषद तर्फे स्वच्छ भारत अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ राबविण्यात आलेल्या दि.२०सप्टेंबर बुधवारी रोजी स्वच्छ भारत अभियान २.० (ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत “स्वच्छ पंधरवडा” ही मोहिम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत घुग्घुस नगरपरिषद मार्फत कचरामुक्त शहर अभियान व स्वच्छता संदेश देण्यासाठी दिनांक 20/09/2023 ला कबड्डी ग्राउंड अमराई वॉर्ड मधे स्वच्छ्ता मोहीम आयोजीत करण्यात आली तसेच महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्य मेरी माटी मेरा देश अंतर्गत “अमृत कलश यात्रा” आपल्या शहरात आयोजित करण्यात आली,यावेळी नगरपरिषदे चे कर्मचारी,शहरातील नागरीक , शाळेतील विद्यार्थी व युवक संघ उपस्थित होते.