Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस शहरातील लहान मुलांनी मातीची गणपतीमुर्ती बनवून घरीच...

Ghugus city @news • घुग्घुस शहरातील लहान मुलांनी मातीची गणपतीमुर्ती बनवून घरीच उत्साहात

120

Ghugus city @news
•घुग्घुस शहरातील लहान मुलांनी मातीची गणपतीमुर्ती बनवून घरीच उत्साहात

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस:जिल्ह्यातील सर्वाधिक प्रसिद्ध शहर म्हणून असलेल्या घुग्घुस शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी लहान मुलांकडून एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे,पर्यावरणासाठी हानिकारक ना हो,त्यामुळे मुलांनी मातीचा श्री गणेश बनवून घरीच अभिषेक केला. इको फ्रेंडली श्री. गणेश बनवून त्यांनी लोकांना पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला आहे,घुग्घुस येथील वॉर्ड क्रमांक 3 मधील मुलांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवून आपल्या घरी नेऊन त्यांची विधीमंडळात पूजा करून पाच दिवस गणपतीची सेवा केली व विधीप्रमाणे विसर्जन केले,दिलेल्या संदेशाचे घुग्घुस शहरातील व परिसरातील नागरिकांनी कौतुक व्यक्त केले.