Home Breaking News Chandrapur city@ news • गुरुकुंज उद्यान समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती...

Chandrapur city@ news • गुरुकुंज उद्यान समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती साजरी

210

Chandrapur city@ news
• गुरुकुंज उद्यान समितीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी जयंती साजरी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:स्थानिक गुरुकुंज उद्यान समितीच्या वतीने सोमवार दि.2 ऑक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने दि.1 ऑक्टोंबरला स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बबनराव धर्मपुरीवार , सचिव भोलाराम सोनुले विजय लोखंडे, आशिष नवले ,रामेश्वर खोडे , श्रीकृष्ण जांभुळकर , वसंत ठेमस्कर, नामदेव वावरे ,ज्योती भेंडाळे , ज्योती राऊत , कविता वरभे ,प्रिती घटे ,वेदीका घटे , रोशनी कापसे, निलीमा पाटील, भारती राऊत , कल्पना नाशिककर , चेतना राऊत , ज्योती नामेवार , ममता गटलेवार , विणता भोयर , प्रतिभा कन्नाके ,पुष्पांजली सोनुले , करुणा खोडे , सुमन शिवरकर , शालीनी कोहळे , शितल रोहनकर ,मिनाक्षी जगम , सिंधु धागी, श्वेता आक्केवार ,जोत्सना उपलंचवार ,वृशाली धर्मपुरीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियान मोहिमेचे आयोजन गुरूकुंज उद्यान समितीच्या अध्यक्ष सुवर्णा लोखंडे मंजुषा निमकर ,रंजना मानुसमारे आदिंनी भाग घेतला.