Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूरच्या माजी नगरसेविका शारदाताई खनके यांचा आज वाढदिवस होतोय...

Chandrapur dist@ news •चंद्रपूरच्या माजी नगरसेविका शारदाताई खनके यांचा आज वाढदिवस होतोय थाटात साजरा! •महाराष्ट्रातील नामवंत महिला व मित्र परिवार सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यगणांनी दिल्या “ताईंना “शुभेच्छा!

71

Chandrapur dist@ news
•चंद्रपूरच्या माजी नगरसेविका शारदाताई खनके यांचा आज वाढदिवस होतोय थाटात साजरा!
•महाराष्ट्रातील नामवंत महिला व मित्र परिवार सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यगणांनी दिल्या “ताईंना “शुभेच्छा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर: चंद्रपूर स्थित पठाणपूरा निवासी माजी नगरसेविका शारदाताई अनिलराव खनके यांचा आज रविवार दि.8ऑक्टोंबरला वाढदिवस असून तो त्यांच्या निवासस्थानी थाटात व उत्साहात परिवारात साजरा होतोय आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे राजूराच्या अधिवक्ता मेघा धोटे ,सहज सुचलंच्या चंद्रपूर मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक कोठारीच्या सहसंयोजिका वर्षा कोंगरे ,या शिवाय भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका व अध्यक्ष कु .किरण साळवी, पुणे येथील पत्रकार स्नेहा मडावी राजूरा येथील सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते, मूल नगरीच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरचे युवा व्यापारी नितिन लोणारे , पटवारी सुनिल रामटेके, सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे, सुभाष साळवे निरंजन गोरे, विल्सन नांदेकर, विरेंद्र मडावी,दिलीप गेडाम,हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी ,नेरीचे नाट्यकलावंत सुरेश कामडी पुण्य नगरीचे पत्रकार शंकर चव्हाण ,शंकरपूरच्या सुपरिचित कवयित्री वर्षा शेंडे अभियंता पुनम कोसरे, हैद्राबाद येथील श्रूतिका नन्नावरे ,बंगलोरच्या अभियंता भावना मोडक ,पाचवडच्या जागतिक पुरस्कार विजेती नामवंत कवयित्री कु.अर्चना सुतार ,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , नागपूरचे अभियंता आशिष राजनकर , संगीतप्रेमी मिलिंद डांगरे, डॉ.प्रशांत राजनकर ,धामणगाव येथील महसूल विभागाचे जेष्ठ लिपिक श्रीकांत राजनकर, चंद्रपूरचे प्रा. नितिन डांगरे, यूवा व्यवसायी शिवनी (मध्यप्रदेशचे)मयूर डांगरे,मासळच्या निलम झाडे , सोलापूरच्या रश्मी पचारे, नेरीच्चा अस्मिता क-हाडे, मूलच्या वंदना आगरकाठे, अर्चना चावरे, सविता भोयर, संजिवनी भोयर , नाशिकच्या चैताली आत्राम, चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर, मुग्धा खांडे वरोरा शेगांवच्या श्रध्दा किन्नाके, चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे राजूराच्या सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, पायल दुपारे नागपूरच्या नयना झाडे, मुंबईच्या श्रूति उराणकर, भद्रावतीच्या रजनी रणदिवे, हिंगणघाट निवासी अजय डांगरे शंकरपूरच्या प्रियंका मेश्राम, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत , भद्रावतीच्या कला कोडापे, अश्विनी रायपूरे ,जळगावच्या कलावंत मनिषा बि-हाडे, कवयित्री कु.मंगल मिसाळ, अश्विनी दीक्षित, वरोराच्या वंदना बोढे , बल्लारपूर नगरीच्या प्रणाली चव्हाण, चंद्रपूरच्या रिना तेलंग, सोनाली इटनकर, दिक्षा तेली, संगिता पाटील, आदिंनी ताईंना शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे!