Home Breaking News Ghugus city@ news •चिंचोली घाट येथून तीन ट्रॅक्टर जप्त

Ghugus city@ news •चिंचोली घाट येथून तीन ट्रॅक्टर जप्त

40

Ghugus city@ news
•चिंचोली घाट येथून तीन ट्रॅक्टर जप्त

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी

घुग्घुस येथून काही अंतरावर चिंचोली घाट येथील दि.६ ऑक्टोबर २०२३ शुक्रवार रात्री १० वा.दरम्यान तहसीलदार मा.विजय पवार यांच्यासह श्री.गणफाडे मंडळ अधिकारी पडोली,श्री.दुवावार तलाठी,श्री.झिटे, चुरे, कोतवाल व शिपाई तहसील कार्यालय चंद्रपूर या पथकाने नदी घाट वरुन तीन ट्रॅक्टर मौक्यावर जप्त करुन नायब तहसीलदार कार्यालय घुग्घुस येथे लावण्यात आले.