Home Breaking News Bhadrawati taluka@news • श्री दत्त म॑दिरात श्रीमद् भागवत कथा चे आयोजन*...

Bhadrawati taluka@news • श्री दत्त म॑दिरात श्रीमद् भागवत कथा चे आयोजन* •८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर भागवतांचार्य स॑त श्री मनिष भाईजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून

312

Bhadrawati taluka@news
• श्री दत्त म॑दिरात श्रीमद् भागवत कथा चे आयोजन*

•८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर भागवतांचार्य स॑त श्री मनिष भाईजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : ता.प्र.भद्रावती

भद्रावती:श्री गुरु म॑दिर नागपूर प्रणित समर्थ सदगुरू प.पु . विष्णूदास स्वामी महाराज आध्यात्म साधना सेवा समिती , भद्रावती तर्फे श्री गणेश दत्त गुरुप॑चायतन म॑दिर ,
दत्तवाडी, सानेगुरुजी सोसायटी भद्रावती येथे दिनांक ८ ऑक्टोंबर ते १४ ऑक्टोबर पर्यंत दुपारी तीन वाजता श्रीमद भागवत कथा चे आयोजन करण्यात आले आहे ८ ऑक्टोबर रोज रविवार पासुन भागवतांचार्य स॑त मनिष भाईजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून प्रारंभ होणाऱ्या श्रीमद भागवत कथा नारद अवतार पासून सुरू होणार आहे. दिनांक ९ आक्टोंबर रोज सोमवार ला शुकदेवजी प्राग ट्य , वराह अवतार, १० ऑक्टोबर रोजी म॑गळवार ला कपिल अवतार नृसिंहअवतार, ११ ऑक्टोबर रोजी बुधवार ला वामन अवतार , राम अवतार, कृष्ण अवतार , दिनांक १२ ऑक्टोबर रोज गुरुवार ला माखन चोर लीला , गोवर्धन पुजा , अन्नकृट उत्सव , दिनांक १३ ऑक्टोंबर रोज शुक्रवारी महारास लीला , कृष्ण रुक्मिनी म॑गल विवाह उत्सव दिनांक १४ ऑक्टोंबर रोज शनिवार ला सकाळी ९.३० ते १२ वाजेपर्यंत सुदामा चरित्र कथा विराम होणार . दुपारी एक वाजता यज्ञ पूर्णाहुती ,सा॑यकाळी ५ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी उपासक ब॑धु आणि भगिनी यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरु म॑दीर नागपूर प्रणित परमपूज्य श्री विष्णू दास स्वामी महाराज अध्यात्म साधना केंद्र भद्रावती यांनी केले आहे .