Home Breaking News Nagpur dist@ news • संताजी ब्रिगेडच्या वतीने समाज भूषण ओजस देवतळे यांचे...

Nagpur dist@ news • संताजी ब्रिगेडच्या वतीने समाज भूषण ओजस देवतळे यांचे अभिनंदन

31

Nagpur dist@ news
• संताजी ब्रिगेडच्या वतीने समाज भूषण ओजस देवतळे यांचे अभिनंदन

सुवर्ण भारत:किरण घाटे(सहसंपादक)

नागपुर : समाज भूषण ओजस देवतळे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 3 पदक पटकाविल्याबद्दल नागपूर संताजी ब्रिगेडचे संस्थापक अजय धोपटे यांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
या प्रसंगी जेष्ठ समाजसेवक रमेश गिरडे उपस्थित होते.या शिवाय संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे सदस्य नंदु धोपटे , महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक प्रमुख मंगेश साखरकर, नागपूर शहर प्रमुख सुनिल मानापुरे ,मीडीया प्रमुख अजय कांबळे ,वरिष्ठ सल्लागार विठ्ठलराव तडस ,वरिष्ठ सल्लागार महादेव धोपटे ,नागपूर जिल्हा उपाध्यक्ष राजेश राजगिरे ,नागपूर शहर उपाध्यक्ष राजेश हटवार ,सदस्य सुरेश धोपटे , प्रकाश कोल्हे , विनोद मानकर ,विजय बागडकर यांनी सुध्दा ओजसच्या नेत्रदीपक कामगिरीचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.