Home Breaking News ◽◽विशेष लेख◽◽ 🏵️एक आठवण -शारदेची ! •सौ प्रांजल रायपुरे, सहज...

◽◽विशेष लेख◽◽ 🏵️एक आठवण -शारदेची ! •सौ प्रांजल रायपुरे, सहज सुचलं महिलांच हक्काचं व्यासपीठ मुख्य संयोजिका अकोला

452

◽◽विशेष लेख◽◽

🏵️एक आठवण -शारदेची !

•सौ प्रांजल रायपुरे, सहज सुचलं महिलांच हक्काचं व्यासपीठ मुख्य संयोजिका अकोला

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

🟧🌺🟨सहज सुचलं मनाला रुतलं
आठवणीचा परिमल फुलला शारदेची सांगता सांगावी अस मनाला वाटलं
किती धमाल किती मस्ती शारदेच्या स्वागतास सर्वांची फेटेची मिरवणूक कीर्ती शास्त्रीनगर दुमदुमले या लेकीला सन्मानाचा सोहळा पंचमीते बारस असा ठरला सर्वजणी येतात एकजुटीने प्रदर्शनी करतात हा कार्यक्रम भव्य कारणीभूत माझ्या सख्याच करतात.

🟪🏵️⬜सजलेल्या मनाला सुप्त गुणांना चालना देणारा हा शास्त्रीनगर प्रत्येकाच्या डोळ्याचा ताराच बनला कधी कुठे कमतरता नसते सर्वजणी काम करायला सज्ज असते त्या माऊलीच्या कृपेने सर्वांना आशीर्वाद असतोच भांडण वाद दूरच… एकमेकीला पाहण्याचा ,संगतीचा ,सजण्याचा हा खरा परव असतो घराला तुळशी पत्र वाहून प्रत्येक काम कमरेला पदर कसून माझ्या भगिनी करतात हा आनंद आज डोळ्यातील अश्रू पडून सुचलेल्या शब्दांची माळ फक्त माझ्या सुना मैत्रिणी वडील
धाऱ्या व्यक्तींसाठीच….!

🟪🏵️⬜सकाळी देवी जवळ रांगोळी काढा पाणी टाका तू चल गं तू आली नाही ये ना ग चला लवकर उठून सज्ज व्हायला खरंच किती गोडावा वाटतो एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला
मान देऊन आदर्श दर्शवितो .काम घरचे करायचे पटकन तयारी करून आरतीला छान सजवून तयार व्हायचे चला ना आरती करू चला पटकन आवाज देऊ एकदम शांततेच फुलच शारदेला !अगदी स्थिर स्वरूपात व्हायची .आता ठरवलंच या शारदेला माझा श्वास असेपर्यंत बसवणार माझ्या सख्या साथ देतील तरच माझं स्वप्न पूर्ण होणार!

🟧🏵️⬜शास्त्रीनगर मध्ये नवा दमदार कार्यक्रम झाला !मी फक्त हाकच दिली या माझ्या माऊलींनी अफाट भव्य दिव्यता या कार्यक्रमाला आणली ही तिचीच कृपा! पण यामागे सर्वांची मेहनत आपल्याच कार्यक्रमाचे कार्यकर्त्यांचे नाव कशाला लिहायचे तो आनंद ते पाच दिवस मस्त गुंगीच औषध भक्तीच्या रसात डूबुन जाऊन फक्त हसायचं!

🟥🏵️⬜ही आली नाही ती नाही आली का नाही एकमेकींना फोन करायचं!

सर्व कार्य करून गुप्ततेने बाजूला राहच त्या सर्व मैत्रिणीचे कौतुक करणारच सारिका ताई मी सर्व टीमवर्क मधील महिला आपल्या एकजुटीला खरंच चला एक मानाचा मुजरा सर्वांसाठी मी वाहते!

” आपली एकजूट तेनेच आपल्यातील आनंद तेनेच बऱ्याच मैत्रिणी जुळल्या केवळ तिचीच कृपा वर्गणीचा प्रॉब्लेम आला होता पण हिंमतीने विश्वासाने तो फक्त पार पाडला भंडाऱ्याला माझ्या सख्या खूप मदत करतात भंडाऱ्याला कमी पडले तर हजार रुपये देऊ हे शब्द जेव्हा कानी पडतात तेव्हा अजुन जोश येतो कार्याला सर्व आपापल्या परीने योगदान देतात खरच एक वेगळंच वातावरण निर्माण करून टाकतात आनंदाचे मेघ बरसतात प्रत्येकीच्या मनात कधीच कोणाचा कोणत्याच विषयावर वाद नसतो .रांगोळी स्पर्धा झाली रांगोळीचं चित्र रेखाटुन आपल्या सुप्त गुणांना कुठेतरी चालना मिळाली असं माझ्या मैत्रिणींना त्यांनाही मनात वाटलं.

🟪🌺⬜आज दिवाळीच्या कामात सर्व व्यस्त आहे पण कुठेतरी मनाला असं वाटते एकोपाचा एकजूटेचा सुगंध छळत आहे. तो फक्त व्यक्त केला.
🟪🏵️⬜ या माझ्या लेकीला शारदेला वाजत गाजत तिचा आदर भाव दरवर्षी नवनव्या उपक्रम राबवून आनंदी द्विगुणित करून पार पाडू.

खोकले (काकू )जैस्वाल (मॅडम) सदैव आमच्या पाठीशी खंबीर तेने उभे राहतात कौतुकाचं भंडार आमच्यासाठी सदैव वाहतात.

अंतरातील भावना दाटूनी आल्या शब्दरूपी बोल वाहिल्या भक्त मंडळीला!