Home Breaking News Ghugus city @news •घुग्घुस शहरातील जावेद सिद्दीकी काँग्रेस मित्रपरिवारा तर्फे प्रकाश देवतळे...

Ghugus city @news •घुग्घुस शहरातील जावेद सिद्दीकी काँग्रेस मित्रपरिवारा तर्फे प्रकाश देवतळे यांचे अभिनंदन

103

Ghugus city @news
•घुग्घुस शहरातील जावेद सिद्दीकी काँग्रेस मित्रपरिवारा तर्फे प्रकाश देवतळे यांचे अभिनंदन

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर

चंद्रपुर:भारतीय राष्ट्रीय भवन निर्माण व वुडवर्क्स श्रमिक महासंघाच्या राज्य सचिवपदी प्रकाश देवतळे यांची नियुक्ती करण्यात आली आले.
याबद्दल घुग्घुस शहरातील जावेद सिद्दीकी काँग्रेस मित्रपरिवारा तर्फे प्रकाश देवतळे याच्या जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करण्यात आले.तसेच पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी, गणेश ऊईके,राजकुमार वर्मा, सिद्धार्थ बोरकर,निरज डांगे,धनराज जुमनाके,सतीश सोनारी व कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.