Home Breaking News •सहज सुचलं काव्यकुंज व्हाॅट्सअप गृपच्या प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंचा वाढदिवस

•सहज सुचलं काव्यकुंज व्हाॅट्सअप गृपच्या प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंचा वाढदिवस

132

•सहज सुचलं काव्यकुंज व्हाॅट्सअप गृपच्या प्रख्यात कवयित्री वर्षा शेंडेंचा वाढदिवस अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत काल थाटात साजरा!
• पुण्याच्या पत्रकार स्नेहा मडावी
•मराठी फिल्म अभिनेत्री मनिषा बि-हाडे
• अकोल्याच्या सुपरिचित लेखिका प्रांजल रायपुरे
•सहज सुचलंच्या मार्गदर्शिका मायाताई कोसरे
•अधिवक्ता मेघा धोटे
•सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक
•महिला समाज सेविका कु.किरण साळवी
• नेरीच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या माया नन्नावरे
• सावलीच्या कवयित्री छाया चिमड्यालवार
•आवाज सहज सुचलं चंद्रपूरच्या सोनाली इटनकर यांच्यासह अनेकांनी दिल्या होत्या”ताईंना”वाढदिवसाच्या शुभेच्छा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील मूळ निवासी असलेल्या तथा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंज व्हाॅट्सअप गृपच्या प्रख्यात कवयित्री वर्षा अनिल शेंडे यांचा काल रविवार दि.12 नोव्हेंबरला वाढदिवस होता.तो त्यांच्या शंकरपूर निवासस्थानी काल संध्याकाळी अनेक नामवंत मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत थाटात व उत्साहात पार पडला.वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णांना फळ वाटपाचा तद्वतचं गरीब कुटुंबातील व्यक्तींना दिवाळी फराळ देण्याचा एक छोटाखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कवयित्री शेंडे ह्या गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील सहज सुचलं व्हाॅट्सअप काव्यकुंज गृपच्या सदस्य असून त्यांनी आज पावेतो अनेक सुंदर व सुरेख काव्यरचना शब्दांकित केलेल्या आहेत.एव्हढेच नाही तर त्यांनी आयोजित झालेल्या ब-याच कविसंमेलनात सहभागी होवून आपल्या गोड आवाजात काव्यरचना सादर केल्या आहे.सोबतच वर्षा शेंडे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यांविषयी महाराष्ट्रातून अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. सामाजिक क्षेत्रात सदासर्वदा अग्रेसर असणाऱ्या कवयित्री शेंडे यांना काल झालेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मराठी फिल्म कलावंत मनिषा बि-हाडे,सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूर निवासी मायाताई कोसरे,नेरी येथील महिला कार्यकर्त्या माया नन्नावरे, सावलीच्या सुपरिचित कवयित्री छाया चिमडल्यावार,राजूराच्या ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे ,सहज सुचलंच्या चंद्रपूर मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक ,कोठारीच्या सहज सुचलं सहसंयोजिका वर्षा कोंगरे ,या शिवाय भद्रावती व्हॅर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या संस्थापिका व अध्यक्ष कु .किरण साळवी, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी, राजूरा येथील सामाजिक कार्यकर्त्या अल्का सदावर्ते, मूल नगरीच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरचे युवा व्यापारी नितिन लोणारे हैदराबादच्या जेष्ठ लेखिका विजया तत्वादी ,नेरी नगरीचे नाट्यकलावंत तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुरेश कामडी पुण्य नगरी जिवतीचे पत्रकार शंकर चव्हाण ,अभियंता पुनम कोसरे, हैद्राबाद येथील श्रूतिका नन्नावरे ,बंगलोरच्या अभियंता भावना मोडक ,पाचवडच्या जागतिक पुरस्कार विजेती नामवंत कवयित्री कु.अर्चना सुतार ,पथ्रोटच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , नागपूरचे संगीतप्रेमी मिलिंद डांगरे, नागपूर महानगरीचे सुपरिचित डॉ.प्रशांत राजनकर ,चंद्रपूरचे प्रा. नितिन डांगरे,मासळच्या सहज सुचलं सदस्य निलम झाडे,सोलापूरच्या कला क्षेत्रातील रश्मी पचारे, नेरीच्या अस्मिता क-हाडे, मूलच्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्ष वंदना आगरकाठे, महिला सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चावरे, राजूराच्या सविता भोयर, संजिवनी भोयर ,नाशिकच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या चैताली आतराम, चंद्रपूर यंग चांदा बिग्रेडच्या शहर संघटीका वंदना हातगांवकर, भाग्यश्री हांडे ,चंद्रपूर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या मुग्धा खांडे वरोरा शेगांवच्या श्रध्दा किन्नाके, चंद्रपूर तुकुमच्या मंथना नन्नावरे राजूराच्या सहज सुचलं काव्यकुंजच्या मुख्य संयोजिका सरोज हिवरे, नंदिनी लाहोळे, पडोलीच्या पायल दुपारे ,नागपूरच्या माजी नगरसेविका नयना झाडे, मुंबईच्या महिला सामाजिक महिला कार्यकर्त्या श्रूति उराणकर,भद्रावती सहज सुचलंच्या मार्गदर्शिका रजनी रणदिवे, शंकरपूरच्या प्रियंका मेश्राम, नागपूरच्या कवयित्री वैशाली राऊत ,भद्रावतीच्या कला कोडापे, अश्विनी रायपूरे , सुपरिचित कवयित्री कु.मंगल मिसाळ, बारामतीच्या सहज सुचलंच्या निवेदिका अश्विनी दीक्षित, वरोराच्या कवयित्री वंदना बोढे ,बल्लारपूर नगरीच्या प्रणाली चव्हाण, अकोल्याच्या प्रख्यात लेखिका प्रांजल रायपुरे, चंद्रपूरच्या रिना तेलंग,चिमूरचे पत्रकार रामदास हेमके , संगिता पाटील, महिला सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा तेली ,चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया , चंद्रपूरच्या मेघा मिलमिले , पोंभूर्णाच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या वर्षा आत्राम आदिंनी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या होत्या!