Home Breaking News अकोल्यात संस्कार भारतीचा स्नेहमिलन सोहळा थाटात व उत्साहात संपन्न! •अनेकांची उपस्थिती!

अकोल्यात संस्कार भारतीचा स्नेहमिलन सोहळा थाटात व उत्साहात संपन्न! •अनेकांची उपस्थिती!

574

• अकोल्यात संस्कार भारतीचा स्नेहमिलन सोहळा थाटात व उत्साहात संपन्न!
•अनेकांची उपस्थिती!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

अकोला:सामाजिक बांधिलकी सोबतच मैत्रिचे अतुट नाते जपणा-या विदर्भाच्या अकोला शहरातील संस्कार भारती ह्या सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवार दि. 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 वाजता स्थानिक किर्तन महाविद्यालयात स्नेहमिलन सोहळा पार पडला.या कार्यक्रमाला संस्कार भारतीचे जेष्ठ पदाधिकारी व सदस्यगण मोठ्या संख्येंने उपस्थित होते.दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.