Home Breaking News Chandrapur dist@ news •शहीद विर जवांनाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित

Chandrapur dist@ news •शहीद विर जवांनाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित

414

Chandrapur dist@ news
•शहीद विर जवांनाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस व पोलिस बाॅईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपुर जिल्हा तर्फे मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विर जवानांना रविवारी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या वेळी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनचे पी .आय. मुळे राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष संजय ठाकूर, राष्ट्रवादीचे सुनिल काळे ,पोलिस बाॅईज असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवणेश्वर निमगडे , उपाध्यक्ष चंद्रशेखर मुरस्कर, तालुका संघटक प्रमोद नागपुरे, शहर अध्यक्ष देविदास बोबडे, शहर उपाध्यक्ष बशिरभैया अन्सारी, संघटक स्वप्नील श्रीसागर,जिल्हा सचिव संजय खोब्रागडे, साहिल मडावी, लखन बावणे, जिला सह -संपर्क प्रमुख दिलीप उरकुंदे, जिला संपर्क प्रमुख अनिल वैद्य,पवन निकुरे, व महिला जिल्हाध्यक्ष स्मिता दाते, उपाध्यक्ष राजश्री गेडाम, जिल्हा कार्यअध्यक्ष सुनीता बावणे, शहर अध्यक्ष शकुंतला शेडमाके, जिल्हा संघटिका सविता खुटेमाटे, सहसंघटिका अनिता बोनगीरवार, संघटिका कल्पना जेनेकर, नलू राऊत, सहसंघटीका संगीता कुडावले ,कांबळे आदिं उपस्थित होते.