Puna city @news
•पत्रकार स्नेहा मडावी यांचा आज वाढदिवस !
•अनेकांनी दिल्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
पुणा : महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक मार्गदर्शिका पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी यांचा वाढदिवस साधेपणाने आज मंगळवारला साजरा होतोय आहे.दरम्यान त्यांनी एका मंदिरात जाऊन आज पुजाअर्चना केल्याचे वृत्त आहे.चंद्रपूरचे पत्रकार किरण घाटे, सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक,प्रांजली रायपूरे ,सोनाली इटनकर, अदिती वानखडे ,सरोज हिवरे, पत्रकार शंकर चव्हाण, पत्रकार अमित राऊत ,पत्रकार रामदास हेमके , कवयित्री अर्चना सुतार, नाट्यकलावंत सुरेश कामडी , चिमूरचे व्यवसायी नितीन लोणारे, मूलच्या कवयित्री स्मिता बांगडे,नाशिकच्या महिला कार्यकर्त्या चैताली आत्राम, मुंबईच्या श्रूति उरणकर आदिंनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.उच्च शिक्षित व अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या स्नेहा मडावी ह्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील रहिवाशी आहेत.सध्या त्या खासगी नोकरी व पुढील शिक्षणासाठी पुणे नगरीत आल्या आहेत.पत्रकारितेत त्यांना अमाप आवड आहे.सध्या त्या एका न्यूज पोर्टलला काम बघत आहे.आज पावेतो अनेक संकटांवर मात करीत त्यांनी प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे.
