Ballarpur city@ news
• रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ तर्फे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
बल्लारपूर: शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथील रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर तर्फे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक येथे मानवंदना देण्यात आले. या वेळी मानवंदना देताना रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे संस्थापक व अध्यक्ष सौ. सुमन पुरूषोत्तम कळसकर , झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर, नागेश रत्नपारखी, ॲड. सुमित आमटे, पुरूषोत्तम कळसकर, प्रदीप झामरे, रतन बांबोळे, अशोक मेश्राम, सुजित पाझारे, कपिल कळसकर, वनश्री अलोने, करूना अलोने, रजनी पाझारे, कल्पना उमरे,शाहीन शेख, सविता जावादे, शुभांगी बांबोळे,माधुरी जीवतोडे , इंदिरा भगत,निर्मला आटे, भिम शक्ती ब्रिगेड बल्लारपूर चे संस्थापक व अध्यक्ष धम्मपाल मुन, सुदेश शिंगाडे व समस्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.