Home Breaking News Bhadrawati taluka@news • शाहिद विर बाबुरावजी शेडमाके शाहिद दिवस व...

Bhadrawati taluka@news • शाहिद विर बाबुरावजी शेडमाके शाहिद दिवस व क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह कार्यक्रम संपन्न

128

Bhadrawati taluka@news

• शाहिद विर बाबुरावजी शेडमाके शाहिद दिवस व क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह कार्यक्रम संपन्न

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती :- नुकताच गोटुल आयुध निर्मानी चांदा सूमठाना भद्रावती येथे शाहिद वीर बाबुरावजी शेडमाके शाहिद दिवस व क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समारोह कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम वीर बाबुरावजी शेडमाके भगवान बिरसा मुंडा व थोर महान समाज सुधारक महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करण्यात आले.

सकाळी दहा वाजता सप्तरंगी ध्वजारोहण कार्यक्रम संजू मेश्राम सामाजिक गोंड सभा मादी व सुरेश तोरे अध्यक्ष आल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन यांच्या हस्ते करण्यात आला दुपारी तीन वाजता प्रबोधनात्मक कार्यक्रम या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश तोरे हे होते प्रमुख मार्गदर्शक डॉ प्रवीण येरमे वैद्यकीय अधिकारी गडचांदुर राजू गैनवार माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते अर्चना खंडाते जिल्हा अध्यक्ष कोयापूनेम प्रचारिका मधूशक्ती संघटना चंद्रपूर
खेमराज किन्हाके अध्यक्ष जयंती उत्सव समारोह
दादा मेश्राम,विलास परचाके
भास्कर तुमराम,डॉ विजय खंडाते, पुष्पा मंगाम टेकाम मॅडम रमेश मेश्राम संदीप कुमरे महादेव सिडाम इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते
तसेच आदिवासी पारंपरिक गोंडी ढेमसा व आदिवासी गोंडी सांस्कृतिक कार्यक्रम पाच वाजता
या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुमार महाप्रबंधक आयुध
निर्मानी चांदा प्रमुख अतिथी राकेश ओझा अप्पर महाप्रबंधक आयुध निर्मानी चांदा
अंनता मडावी ये डी एम अधिकारी एस क्य्यू ये ई हे होते.
या कार्यक्रमात विशेष म्हणजे डॉ प्रवीण यरमे वैद्यकीय अधिकारी यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना संविधान पुस्तक बहाल केले

या कार्यक्रमाचे संचालन अजय मेश्राम यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करिता खेमराज कीन्हाके अध्यक्ष अजय मेश्राम उपाध्यक्ष,बाबा कोटणाके सचिव,मुकेश मेश्राम सहसचिव,दिलीप उवणे कार्याध्यक्ष, उमाशंकर उडमे कोषाध्यक्ष,पंकज कोराम सहकोषाध्यक्ष इत्यादींनी अथक परिश्रम घेतले