Home Breaking News • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मनिष वजरे समर्थक अजित...

• राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मनिष वजरे समर्थक अजित पवार गटात अनेक पक्षांसह प्रवेश • राष्ट्रवादी लोकशाही पदाची बैठक संपन्न

63

• राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष मनिष वजरे समर्थक अजित पवार गटात अनेक पक्षांसह प्रवेश

• राष्ट्रवादी लोकशाही पदाची बैठक संपन्न

✍️शार्दुल पचारे
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी चिमूर

चिमूर : – गाव तेथे सत्ता स्थापनेसाठी स्थानिक सर्वपक्षीय चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पवार गटाचे चिमुक तालुका अध्यक्ष मानी वजरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या भूमिकेचे अनेक प्रमुख पदासह पक्षात प्रवेश केला.
जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, अरविंद रेवतकर चिमूर कोड अध्यक्ष, योगेश ठुने तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात बैठक झाली. या राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष मनीष वजरे, स्वरूप तळकर, देव ढोणे, मेहबूब भाई शेख, दिपक दुधे, राष्ट्रपाल गेडाम, बाबाकर खोब्रागडे, राजेंद्र मसराम, संजय घरत, राहुल ढोणे, सुखदेव गराटे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला.