Home Breaking News Ballarpur city @news • चिमुकली सिमरन गुगलोत बल्लारपुराचे नाव रोशन केले

Ballarpur city @news • चिमुकली सिमरन गुगलोत बल्लारपुराचे नाव रोशन केले

105

Ballarpur city @news
• चिमुकली सिमरन गुगलोत बल्लारपुराचे नाव रोशन केले

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर :येथील राहणारी दहा वर्षाची चिमुकली ,जिचे नाव सिमरन महेश गुगलोत इन्हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर बल्लारपुराचे आणि आपल्या आई वडिलांचे नाव गौरव केले.

गुजरात येथील वडोदरामध्ये 6th नॅशनल रोलर स्केट बास्केटबॉल चॅम्पियनशिप मध्ये पहिला क्रमांक पटकावत गोल्ड मेडल विनर म्हणून अंडर इलेव्हन सिमरन हिने पहिला क्रमांक पटकावला याकरिता सिमरन चे बल्लारपुरातील सर्व नागरिकांच्या वतीने कौतुक करण्यात आले. या चॅम्पियनशिप करिता तिचे गुरु समीर बुटले सुद्धा त्यांच्यासोबत होते.
त्याचप्रमाणे या खेळामध्ये बल्लारपुरातील अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेऊन अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत. क्रमांक दोन वर अलिषा विनोद गवळी तिसऱ्या क्रमांकाला सोनाली चौथ्या क्रमांकाला नंदनी व पाचव्या क्रमांकाला दिव्यांशी या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा बल्लारपुराचे नाव गौरव केले आहे. बल्लारपुरातील सर्व लोकांनी जनतेने या सर्व खेळाडूंना पुढील खेळण्याकरिता व जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद दिला.