Home Breaking News Chandrapur city@ news • काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे काळाच्या पडद्याआड!

Chandrapur city@ news • काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे काळाच्या पडद्याआड!

144

Chandrapur city@ news
• काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन गावंडे काळाच्या पडद्याआड!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष, दी फिमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक गजानन गावंडे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.सामाजिक कार्याची अमाप आवड जोपासणारे गावंडे गुरूजी यांचे क्षत्रिय माळी समाजात फार मोठे योगदान राहिले आहे.त्यांच्या जाण्याने कुटुंबाचीच नाही तर समाजाची अपरिमित हानी झाली आहे.गावंडे यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकताच अनेकांनी आज हळहळ व्यक्त केली.