Home Breaking News Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आक्रोश ! •महिना...

Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आक्रोश ! •महिना लोटला तरी शासनाने घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल ! •राज्यभर सुरू आहे त्यांचे ठिय्या आंदोलन !

163

Chandrapur dist@ news
• अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा आक्रोश !
•महिना लोटला तरी शासनाने घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल !
•राज्यभर सुरू आहे त्यांचे ठिय्या आंदोलन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:एक महिण्या पेक्षा अधिक कालावधी लोटला परंतु शासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही.राज्यभर त्यांचे ठिय्या आंदोलन सुरुच आहे.त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर जिल्ह्यात ही त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.दरम्यान आज त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधले .या आंदोलन दरम्यान या प्रतिनिधीने आज राधा सुकुंरवार यांचे मनोगत जाणून घेतले.सरकार झुठी असल्याचा आरोप त्यांनी आपल्या बोलण्यातून या वेळी केला .सुरु असलेल्या या आंदोलनात शेंकडों अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झालेल्या आहेत.