Chandrapur dist@ news
• आम आदमी पार्टीच्या जिल्हा संघटन मंत्रीपदी योगेश मुऱ्हेकर यांची वर्णी
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर: आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत त्यांची या पदी निवड केली आहे . त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे