Home Breaking News chimur taluka @news • चिमूरात गीत गायन स्पर्धेचे थाटात उद्घाटन!

chimur taluka @news • चिमूरात गीत गायन स्पर्धेचे थाटात उद्घाटन!

226

chimur taluka @news
• चिमूरात गीत गायन स्पर्धेचे थाटात उद्घाटन!

चिमूर: किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज)

तालूका चिमूर भाजप महिला आघाडीच्या वतीने आ.बंटी भांगडिया यांच्या नवीन वाड्यात आयोजित गीत गायन स्पर्धेचे आज थाटात उद्घाटन झाले.या प्रसंगी भांगडिया फाउंडेशनच्या संचालिका मेघा भांगडिया,आरती भांगडिया,भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशचे उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार, माजी तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, रमेश कंचर्लावार,महिला आघाडी तालुकाध्यक्ष माया ननावरे,निता पोहनकर आदिं प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुरेख
संचालन गीता लिंगायत यांनी केले.या वेळी महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती .