Home Breaking News chandrapur dist news •चंद्रपूरात होतेय येत्या 20 जानेवारीला एक महत्वपूर्ण आढावा...

chandrapur dist news •चंद्रपूरात होतेय येत्या 20 जानेवारीला एक महत्वपूर्ण आढावा बैठक! •कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे बळीराज धोटेंचे आवाहन

152

chandrapur dist news
•चंद्रपूरात होतेय येत्या 20 जानेवारीला एक महत्वपूर्ण आढावा बैठक!
•कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे बळीराज धोटेंचे आवाहन

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज़)

येत्या 20 जानेवारीला चंद्रपूर शहरातील तुकुम स्थित मातोश्री सभागृहात संध्याकाळी 5.30 वाजता EVM हटाव संविधान और लोकशाही बचाव संघर्ष समितीची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बळीराज धोटे यांनी एका संदेशातून दिली आहे.या महत्वपूर्ण आढावा बैठकीला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धोटे यांनी याच संदेशातून केले आहे.