Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपूर बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

Ballarpur city@ news • बल्लारपूर बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

107

Ballarpur city@ news
• बल्लारपूर बहुजन समाज पार्टीची बैठक संपन्न

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्लारपूर: बहुजन समाज पार्टीची शहर बैठक शनिवार दि.२७ जानेवारीला स्थानिक गेस्ट हाऊसला बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .या वेळी वरिष्ठ मार्गदर्शक प्रा. राजेश ब्राम्हणे , बल्लारपूर विधानसभाचे अध्यक्ष किशन केसकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदरहु बैठकीत बल्लारपूर शहराची नविन कार्यकारणी घोषित करण्यात आली.
शहर अध्यक्ष सम्यक खंडाळे शहर उपाध्यक्ष राकेश ठमके प्रदीप निमसरकर महासचिव अजय भेलक कोषाध्यक्ष राहुल राहुलकर सचिव ओमप्रकाश दारुडे अनिल विमल BVF संयोजक सतिश गन्नाला बामसेफ संयोजक विरेंद्र घुसिया रामकिशोर वर्मा ,छोटू रामटेके यांचा कार्यकारणीत समावेश आहे

बैठकीला बहुजन समाज पार्टी चे विरेंद्र दुशाला ,अमरजीत सूर्यवंशी, मारूती सोमकुवर आदींची उपस्थिती लाभली होती.