Home Breaking News Chandrapur city@ news • मुग्धा खांडेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा!•अनेकांनी...

Chandrapur city@ news • मुग्धा खांडेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा!•अनेकांनी दिल्या खांडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

296

Chandrapur city@ news
• मुग्धा खांडेंचा वाढदिवस होतोय आज थाटात साजरा!•अनेकांनी दिल्या खांडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर नगरीत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या महिला व्हाॅट्सअप गृपच्या सदस्य सामाजिक महिला कार्यकर्त्या चंद्रपूर निवासी मुग्धा खांडे यांचा आज (शनिवार दि.२७ जानेवारीला) वाढदिवस असून तो आज थाटात साजरा होतोय आहे.या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातील नामवंत महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे, अधिवक्ता मेघा धोटे, मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, या शिवाय, रिना तेलंग, वर्षा शेंडे, ज्योति मेहरकुरे, स्मिता बांडगे, विजया भांगे, सरोज हिवरे, सीमा पाटील, अश्विनी दीक्षीत, कु.मंगल मिसाळ,कु.अर्चना सुतार, मंथना नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, भावना मोडक, श्रूतिका नन्नावरे, भावना खोब्रागडे, सोनाली इटनकर, चैताली आत्राम, श्रूति उरणकर, कल्पना बनकर, विजया तत्वादी आदिंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

दरम्यान आज अनेकांनी महिला कार्यकर्त्या खांडे यांना व्हाॅट्सअप संदेशांच्या माध्यमातून, भ्रमणध्वनीवरून या शिवाय प्रत्यक्ष निवासी भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहेत.