Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपुर यांचा वाहतुक जनजागृत्तीसाठी अनोखा उपकम

Chandrapur dist@ news • चंद्रपुर यांचा वाहतुक जनजागृत्तीसाठी अनोखा उपकम

122

Chandrapur dist@ news
• चंद्रपुर यांचा वाहतुक जनजागृत्तीसाठी अनोखा उपकम

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

चंद्रपुर:३५ वे रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य चंद्रपुर जिल्हयात दि. १५/०१/२०२४ पासुन वेगवेगळी उपक्रम राबविण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी
यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा तर्फे रस्त्यावर वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे योग्य पालन व्हावे याकरीता राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहनचालकांना थांबवुन त्यांना वाहतुक नियमांचे पालन करण्याकरीता जनजागृती करण्यात आली. तसेच वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायदाविषयी माहीती देण्यात आली. राष्ट्रीय व राज्य महामार्गावर हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनामध्ये सिटबेल्ट लावणाऱ्या वाहन धारकांना या उपक्रमाअंतर्गत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर तर्फे गुलाबाचे फुल देवुन पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच यापुढे नागरीकांनी वाहतुक नियमांचे योग्य पालन करावे याबाबत चंद्रपुर पोलीस दलातर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.