Home Breaking News • महामार्ग पोलिस केन्द्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह! •ॲड.डाॅ.राजेन्द्र गुंडलवार यांनी केले...

• महामार्ग पोलिस केन्द्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह! •ॲड.डाॅ.राजेन्द्र गुंडलवार यांनी केले मार्गदर्शन

136

• महामार्ग पोलिस केन्द्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह! •ॲड.डाॅ.राजेन्द्र गुंडलवार यांनी केले मार्गदर्शन

चंद्रपूर: किरण घाटे

महामार्ग पोलिस केंद्र चंद्रपूरच्या वतीने आज 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जेष्ठ अधिवक्ता अँड.डाॅ.राजेंद्र गुंडलवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.आयोजित कार्यक्रमाला पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिवाय RTO तत्कालीन तलाठी विनोद खोब्रागडे पत्रकार बांधव, शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.