Home Breaking News ◽◽पाऊस ◽◽ 🌺◽सौ वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं सदस्य ◽◽◽

◽◽पाऊस ◽◽ 🌺◽सौ वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं सदस्य ◽◽◽

192

◽◽पाऊस ◽◽

🌺◽सौ वैजयंती विकास गहुकर सहज सुचलं सदस्य ◽◽

चंद्रपूर:किरण घाटे

🔸बघा आल्या सरी
कश्या अचानक घरी
किती निसर्ग रम्य हा
बघा आली पालवी नवी !

निसर्गाची किमया न्यारी
फुले लागली परसा वरी
रंग उधळीत आला वसंत
प्रेम दाटले उरी !